रविवार, १९ जानेवारी, २०१४

तेरी दुनियॉं में दिल लगता नही...




माझ्या जन्माआधीच जन्माला आलेलं आणि गाजलेलं हे गाणं, मी पहिल्यांदा ऐकल्यापासूनचमला खूप 
आवडलंय आणि आज ते रूळासहित मला गायला मिळतंय...खूप छान वाटलं गाताना.
मुकेश त्याच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सैगलसाहेबांची नक्कल करून गायचा...असे म्हणत.
बहुदा हे गाणं त्यापैकीच एक असावे असे मला वाटतंय.
 
ह्या गाण्यातली भावना जरी निराशा व्यक्त करणारी असली तरी मला ह्या गाण्याच्या चालीतला संयतपणा 
आणि गोडवा  खूप आवडतो.


तेरी दुनियाँ में दिल लगता नही, वापस बुला ले
मैं सजदे में गिरा हूँ, मुझ को ऐ मालिक उठा ले

बहार आई थी, किस्मत ने मगर ये गुल खिलाया
जलाया आशियाँ, सय्याद नें पर नोंच डाले

भंवर का सर ना चकराये, न दिल लहरों का डूबे
ले कश्ती आप कर दी मैने तूफां के हवाले

गीतकार:केदार शर्मा
संगीतकार: रोशन
गायक: मुकेश
चित्रपट: बावरे नैन

२ टिप्पण्या:

शैलेंद्र रघूनाथ साठे म्हणाले...

हे ही छान जमलंय. परत एकदा खर्ज खरंच छान लागलाय. आवाजातून भाव मात्र खट्याळ का वाटतायत ?

प्रमोद देव म्हणाले...

खट्याळ वाटतंय? म्हणजे पुन्हा एकदा म्हणावे लागेल. :)