मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

ज्योती कलश छलके...

माझं अजून एक आवडतं गाणं ऐका....प्रभाकर जोग ह्यांच्या गाणार्‍या वायोलिनचा रूळ बनवून मीच गायलंय ते.





ज्योती कलश छलके
हुये गुलाबी, लाल सुनहरे
रंग  दल बादलके

घर आंगन वन उपवन उपवन
करती ज्योती अमरितके पूजन
मंगल घट ढलके...ज्योती कलश छलके

पात पात बिरवा हरियाला
धरतीका मुख हुआ उजाला
सच सपने कल के...ज्योती कलश छलके

उषाने ऑंचल फैलाया
फैली सुखकी शीतल छाया
नीचे ऑंचलके...ज्योती कलश छलके

ज्योती यशोदा धरती गय्या
नील गगन गोपाल कन्हैया
शामल छबी छलके...ज्योती कलश छलके

गीत: नरेंद्र शर्मा
संगीत: सुधीर फडके
गायिका: लता मंगेशकर
चित्रपट: भाभी की चुडियॉं




सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

चौदवींका चॉंद हो....

मोहम्मद रफी ह्यांच्या मखमली आवाजातले हे गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक....मीही गाण्याचा प्रयत्न केलाय...ऐकून सांगा कितपत जमलंय ते.


चौदवींका चॉंद हो, या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम, लाजबाब हो

जुल्फे है जैसे कॉंधे पे बादल झुके हुये
ऑंखे हैं जैसे मय के पयाले भरे हुये
मस्ती है जिसमें प्यारकी तुम, वोह शराब हो

चेहरा है जैसे झिलमे खिलता हुआ कंवल
या जिंदगी के साझपे छेडी हुई गझल
जाने बहार तुम किसी शायर का ख्वाब हो

होठोंपे खेलती हैं तबस्सूम की बिजलियॉं
सजदे तुम्हारी राहमें करती हैं कैकशॉं
दुनिया-इ-हुस्नो-इश्क का तुम ही शबाब हो

गीत: शकील बदायुनी
संगीत: रवि
गायक: मोहम्मद रफी
चित्रपट: चौदवींका चॉंद

पुछो ना कैसे मैने रैन बिताई...

मन्ना डे ह्यांच्या आवाजातलं एक सदाबहार गीत..माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक आहे....ऐका माझ्या  आवाजात..रुळासंगे.


पुंछो ना कैसे मैने रैन बिताई
इक पल जैसे इक युग बिता
युग बिते मोहे नींद न आई

इक जले दीपक इक मन मेरा
फिर भी ना जायें मेरे मन का अँधेरा
तडपत तरसत उमर गँवाई

ना कही चँदा ना कहीं तारें
ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे
भोर भी आंस की किरण ना लाई

गीत: शैलेंद्र
संगीत: एस.डी.बर्मन
गायक: मन्ना डे
चित्रपट: मेरी सुरत तेरी ऑंखे

आकाशी झेप घे रे पाखरा...

आराम हराम आहे ह्या चित्रपटातील गीतकार जगदीश खेबूडकर ह्यांचे गीत,संगीतकार आणि गायक सुधीर फडके ह्यांनी गायलेले हे गीत माझ्या अनेक आवडत्या गीतांपैकी एक....ऐका माझ्या आवाजात...रूळासंगे.



आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा  ||धृ.||

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा ||१||

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा ||२||

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा ||३||

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा ॥४॥

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा ॥५॥

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत आणि गायक: सुधीर फडके
चित्रपट: आराम हराम आहे

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

तू प्यार का सागर है....

मन्ना डे ह्यांच्या धीरगंभीर आवाजातलं हे माझं एक आवडतं गीत...माझ्या आवाजात ऐका.


तू प्यार का सागर हैं
तेरी एक बुंद के प्यासे हम
लौटा जो दिया तूने
चले जायेंगे जहॉंसे हम

घायला मन का पागल पंछी
उडने को बेकरार
पंख हैं कोमल ऑंख हैं धुंधली
जाना हैं सागर पार
अब तू ही इसे समझा
राह भूले थे कहॉं से हम
तू प्यार का सागर हैं

इधर झूम के गाये जिंदगी
उधर हैं मौत खडी
कोई क्या जाने  कहॉं हैं सीमा
उलझन आन पडी
कानोंमें जरा कह दे
की आये कौन दिशासे हम
तू प्यार का सागर हैं

गीत: शैलेंद्र
संगीत: शंकर जयकिशन
गायक: मन्ना डे
चित्रपट: सीमा

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

जेव्हा तिची नि माझी...

पुन्हा एकदा कवि मंगेश पाडगावकर, संगीतकार यशवंत देव आणि गायक अरूण दाते ह्या त्रयीचे हे एक मुलायम गीत....ऐका माझ्या आवाजात.


जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन्‌ पालखी निघाली

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली

गीत: मंगेश पाडगावकर
संगीत: यशवंत देव
गायक: अरूण दाते

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

मान वेळावुनी धुंद बोलू नको...

गीतकार मंगेश पाडगांवकर, संगीतकार यशवंत देव आणि गायक अरूण दाते ह्या त्रयीचे हे एक सुंदर गाणे...रूळ मिळाला म्हणून मीही गाऊन घेतले....कृपा करून दातेसाहेबांच्या मुलायम आवाजाशी माझ्या आवाजाची तुलना न करता हे गीत ऐका आणि आपली प्रतिक्रिया द्या.


मान वेळावुनी धूंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल गं, दृष्ट लागेल गं

आज वारा बने रेशमाचा झूला
ही खुशीची हवा, साद घाली तुला
मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे
रुप पाहून हे चंद्र भागेल गं
दृष्ट लागेल गं ...

पाहणे हे तुझे, चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे
ही दिशा कोणती कोण सांगेल गं
दृष्ट लागेल गं ...

गीत: मंगेश पाडगावकर
संगीत: यशवंत देव
गायक : अरूण दाते