शुक्रवार, ३१ मे, २०१३

बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है



बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है
हवाओं रागनी गाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है

ओ लाली, फूल की मेहंदी
लगा इन गोरे हाथो में
उतर आ ऐ, घटा काजल
लगा इन प्यारी आंखो में
सितारों मांग भर जाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है
बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है

नजारों हर, तरफ अब
तान दो, इक नूर की चादर
बडा शर्मिला, दिलबर है
चला जाये ना शरमाकर
जरा तुम दिल को बेहलाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है
बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है

सजायी है, जवां कलियों ने
अब ये सेज, उल्फत की
इन्हे मालूम, था आएगी
इक दिन रूत मोहब्बतकी
फजाओं रंग बिखराओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है
बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है
मेरा मेहबूब आया है

गीतकार: हसरत जयपूरी
संगीतकार: शंकर जयकिशन
गायक: मोहम्मद रफी
चित्रपट: सूरज

७ टिप्पण्या:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

माफ़ करा काका, पण फ़सलंय हे गाणं. ठेका तुम्ही छान पकडलाय. पण...

काही शब्दांवर चुकीच्या जागी आणि चुकीच्या प्रमाणात जोर दिला गेलाय. उदा. फुल, रागनी, उतर आ ई.
कदाचित हे माझं खुप आवडतं गाणं असल्याने याबाबतीत मी जरा जास्तच पझेसिव्ह आहे, त्यामुळे असेल. पण मला असं वाटलं हे मात्र खरं .
आगाऊपणाबद्दल क्षमस्व !

प्रमोद देव म्हणाले...

विशाल,प्रांजळ मताबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
तू म्हणतोस तसे शब्दोच्चारांचे दोष असण्याची शक्यता नक्कीच आहे कारण हिंदी/उर्दू ही आपली भाषा नाहीये...तरीही असे दाखवून दिलेले दोष दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन...

मूळ गाण्यात रफीसाहेबांनी ’फजाओ रंग बिखराओ’ असे म्हटले आहे..पण लेखी गाण्यात फिजाओ असे दिसले...
नेमका काय उच्चार असावा ह्याबद्दल काही माहीत असल्यास जरूर कळव.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मुळ शब्द ’फिजा’ असाच आहे. फ़क्त त्याचा उच्चार तो कुठल्या भागात वापरला जातो यावर अवलंबून आहे. विशेषत: लखनौ, अवध या उर्दुबहूल शहरांतून काही ठराविक शब्दांतील वेलांटीचा उच्चार टाळतात. जसे इंग्रजीमध्ये Listen हा शब्द ’लिसन’असा उच्चारून 't'गाळले जाते तसे. :)

प्रमोद देव म्हणाले...

अच्छा, असं आहे तर विशाल. मग ह्याच न्यायाने मलाही सगळं माफ होऊ शकतं...नाही का? :P
रफीसाहेब एका गाण्यात एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे उच्चार करतात..तो शब्द आहे...मुहब्बत/मोहब्बत
आता ह्यातला नेमका शब्द कोणता असेल?
गाणं आठवलं की सांगतो.

प्रमोद देव म्हणाले...

माझे थोपुवरचे संगीतकार आणि गायक मित्र अरूणजी सराफ ह्यांनी सूचवल्याप्रमाणे आवाजावर ताण येऊ नये म्हणून मूळ रूळाची(ट्रॅक) पट्टी(स्केल) थोडी खाली उतरवून पुन्हा हे गाणं गाऊन सादर केलंय....आधीच्या गाण्यात ज्या काही शब्दोच्चारांच्या चुका विशालने नजरेस आणून दिल्या होत्या..त्याही कमी करण्याचा प्रयत्न केलाय..

aruna म्हणाले...

मेहबूब मध्ये शेवटचा ब पूर्ण सस्पष्ट आहे, त्यात त्याचे प्रेम भरलेले आहे

प्रमोद देव म्हणाले...

अरूणाताई, चिकित्सक प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद....
चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केलाय...पुन्हा नव्याने ध्वमु करून गाणं इथे चढवलंय.