पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले हिमवर्षावातही कांती तव पाहूनी तारका नभातल्या लाजल्या मनातूनी ओघळले हिमतुषार गालावर थांबले का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी रुप देखणे बघून नयन हे सुखावले गीतकार: शांताराम नांदगावकर संगीतकार: अनिल-अरूण गायक: सूरेश वाडकर चित्रपट : गुपचूप गुपचूप
माझी,गाण्याची,स्वत:ची अशी वेगळी शैली आहे...आपल्याला आवडली तर आनंदच आहे...नाही आवडली तरी खंत नाही.
गुरुवार, ४ जुलै, २०१३
पाहिले न मी तुला....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा