छोटा गंधर्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छोटा गंधर्व लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ मार्च, २०१५

रजनिनाथ हा नभीं उगवला

रजनिनाथ हा नभीं उगवला ।
राजपथीं जणुं दीपचि गमला ॥

नवयुवतीच्या निटिलासम किति ।
विमल दिसे हा ग्रहगण भोंवतीं ।
शुभ्रकिरण घन तिमिरीं पडती ।
पंकीं जेविं पयाच्या धारा ॥

गीतकार-संगीतकार: गोविंद बल्लाळ देवल
नाटक: मृच्छकटिक
गायक: छोटा गंधर्व