अजित कडकडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अजित कडकडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ मार्च, २०१५

वसुधातल रमणीय सुधाकर





वसुधातल रमणीय सुधाकर ।
व्यसन घनतिमिरि बुडविसी कैसा ?

सृजनि जया परमेश सुखावे ।
नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा ॥

गीतकार- विठ्ठल सीताराम गुर्जर
संगीत: गंधर्व नाटक मंडळी
नाटक: संगीत एकच प्याला
गायक: श्रीपादराव नेवरेकर, अजित कडकडे